पथदिवे कधी सुरू होणार

पथदिवे कधी सुरू होणार


घणसोली सेक्टर 1 व 2 मधील रस्त्यांवरील पथदिवे गेल्या महिन्याभरापासून बंद अवस्थेत आहेत. रात्री लोकांना या अधांऱ्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तातडीने हे दिवे पूर्ववत सुरु करावेत.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा