वाडा तालुक्यातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ
गुंज काटी येथील भागीर्थी मंदिर
पालघर जिल्ह्यातील गुंज काटी येथील भागीरथी - अंबाबाई मातेचे ऐतिहासिक मंदिर व त्यासमोरील पाण्याने बारमाही तुडुंब भरलेले पुरातन जलकुंड. मंदाकिनी पर्वताच्या पायथ्याशी वसलेला हा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून गौरी गणपती सणांमध्ये विसर्जन घाट म्हणूनदेखील याचा वापर होतो. नैसर्गिक कलाविष्कारांची व सौंदर्याची आवड असलेल्या हौशी पर्यटकांनी एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी.

Comments
Post a Comment