सोशल मीडिया आवरा


शीर्षक:कायद्याद्वारे निर्बंध आवश्यक
तपशील:समाजात पसरणाऱ्या अफवांना व चुकीच्या बातम्यांना जबाबदार आज सर्वस्वी सोशल माध्यमे आहेत. या माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता अनुचित घटनांना व गैरसमजुतींना आळा घालण्यासाठी या माध्यमांवर कायद्याद्वारे निर्बंध आणणे काळाची गरज आहे. 

वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त