इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन मोफत आरोग्यसेवा

इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन मोफत आरोग्यसेवा

आज एखादया किरकोळ आजारावर उपचार घ्‍यायचा म्‍हटला तरी कोरोनाची भिती पाहता दवाखान्‍यात जाऊन तपासणी करायला थोडी भितीच वाटतेच. कोरोना प्रादुर्भाव अजुन पुर्णपणे संपलेला नसल्‍याने घराबाहेर पडल्‍यानंतर या विषाणुच्‍या  संक्रमणाची भिती आहेच. त्‍यामुळे सरकारने आता यावर मार्ग काढत घरबसल्‍या नागरिकांना आरोग्‍य सेवा मिळवुन देण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. इ संजीवनी ओपीडी ही ऑनलाइन टेलिमेडिसीन आरोग्य सेवा एप्रिल महिन्यापासुन राज्‍यभरात सुरू करण्यात आली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्‍ध असुन मोठया प्रमाणावर रुग्‍ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या सेवे द्वारे रुग्णांना विडियो कॉन्फरन्सिंगचा वापर करून थेट घरबसल्या वैद्यकीय अधिकार्‍यांशी आजाराबाबत सल्लामसलत करता येते. सदर सेवेमार्फत रुग्ण सर्व आजारांबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांशी सवांद साधू शकतात. तसेच कोवीड १९ साथीच्या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरण करण्यात आलेल्‍या रुग्णांना देखील या सेवेचा लाभ होत आहे. किरकोळ आजाराच्‍या व्‍यक्‍तींना या सेवेचा उपयोग चांगल्‍या प्रकारे होत असुन प्रकृतीच्‍या छोटया मोठया कुरबुरींवर घरात बसुन डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करता येते. इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन टेलीमेडीसीन सेवेचा लाभ घेण्यासाठी esanjeevaniopd.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. Android मोबाइल धारक Google play store मध्ये जाऊन देखील इ संजीवनी ओपीडी ऑनलाइन अॅप डाऊनलोड करू शकतात. यावर नोंदणी व आवश्‍यक माहिती भरल्‍यावर आपल्‍याला थेट डॉक्‍टरांशी संपर्क करुन दिला जातो व डॉक्‍टर-पेशंट थेट संवाद सुरु होतो. कन्‍सल्‍टींग झाल्‍यावर आजारावर औषधांचे ई प्रिस्‍क्रीप्‍शन देखील ऑनलाईनच उपलब्‍ध होते. या ऑनलाईन सेवेची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत आणि दुपारी ३:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे व रविवारी ओपीडी बंद असते. या सेवेचा चांगला परिणाम राज्‍यभरात दिसुन येत असुन आजवर जवळपास ७००० लोकांनी या सेवेचा वापर आपल्‍या आरोग्‍य तक्रारींच्‍या निवारणासाठी केलेला आहे. ही योजना केंद्र शासनाच्‍या माध्‍यमातुन संपूर्ण देशभरात राबविली जात असुन इतर राज्‍यांमध्‍येदेखील त्‍याचा चांगला प्रभाव व परिणाम दिसुन येत आहे. ऑनलाईन अॅप्‍लीकेशन डाऊनलोड केल्‍यानंतर एक प्रकारचा कौटुंबिक दवाखानाच आपल्‍या मोबाईलमध्‍ये उपलब्‍ध होत असल्‍यामुळे व वापरण्‍यासदेखील हे ऍप्‍लीकेशन सोपे असल्‍याने सर्वांनी आपल्‍या मोबाईलमध्‍ये हे अॅप्‍लीकेशन डाऊनलोड करणे लाभदायी आहे. एकंदरीत लोकांना घरबसल्‍या प्रशिक्षित डॉक्‍टरांकडून मोफत आरोग्‍य सुविधा याव्‍दारे मिळत असल्‍यामुळे अधिकाधिक लोकांनी स्‍वतःसाठी व कुटुंबातील इतर सदस्‍यांसाठी या सुविधेचा वापर करुन हया योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

शासनाची इ-संजीवनी ओपीडी लाभदायक

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त