केरला स्टोरी चा आशय समजणे महत्वाचे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून सुरू असलेले राजकारण संकुचित वृत्तीचे दर्शन घडवणारे असून जातीय सीमा अधिक रुंदावणारे आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेले कथित वास्तव आभासी असेलही मात्र सिनेमाचा आशय समजणे तितकेच महत्वाचे आहे. लव्ह जिहाद नावाची व्याख्या जर केंद्रीय यंत्रणांच्या संहितेत नसेल तर धर्मांतरबंदीच्या कायद्याची भूमीकादेखील ठळकपणे विषद होणे गरजेचे आहे. सिनेमात दाखवले गेलेले केरळ राज्यातील वास्तव अवाजवी असेलही पण त्यामुळे विषयाचे गांभीर्य कमी होत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment